मोठी बातमी: ११ वी सीईटीची वेबसाईट सुरु, येथे भरा अर्ज
अहमदनगर | 11th CET EXAM Website: ११ प्रवेशप्रक्रिया संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे.
काही तांत्रिक कारणामुळे वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. ती पुन्हा आज दुपारी तीन वाजेपासून कार्यरत झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ २२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
राज्यामंडळळा कडून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आजपासून कर्ज करता येणार आहेत तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून दि. २८ अर्ज करता येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
११ सीईटी परीक्षेसाठी येथे अर्ज भरू शकता. अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
Web Title: 11th CET EXAM Website Started