अहिल्यानगर ब्रेकिंग! वीज पडून १३ मेंढ्या ठार, मुसळधार पाउस
Ahilyanagar Breaking: मुसळधार पाऊस, पावसात वीज मेंढपाळाच्या १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, लाखोंचे नुकसान.
नेवासा: नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज (सोमवार) दुपारच्या सुमारास झालेल्या पावसात वीज पडुन रामकिसन खोसे या मेंढपाळाच्या १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे.
आज मळ्यामध्ये मेंढ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. यात मेंढपाळ रामकिसन खोसे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
Web Title: 13 sheep killed by lightning, heavy rain
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study