Home क्राईम धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार

धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार

Nagpur Gang Rape: नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षीय तरूणीवर सात नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची घटना घडली. सर्व आरोपींना अटक करण्यात करण्यात यश.

15-year-old girl was gang rape by as many as seven murderers

नागपूर: अत्यंत संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. १५ वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांनी संगनमत करून आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना २ मार्च ते २६ सप्टेंबरच्या काळात घडलीय. धीरज हिवरकर (२१), लकी धार्मीक (२०) विकास हेडाउ (२३), वेदु आवते (२३), गोलु लिखार (२५) लिलाधर चौरागडे, सुशिल धार्मिक, गौरव खुबाळकर, प्रणय टेकाडे, निखील धांदे, विक्की लिखार, स्नेहल सुरकार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी पीडित मुलगीचा वारंवार पाठलाग करून तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत असे. आरोपी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला त्रास देत होते.

मुख्य आरोपी धीरज हिवरकरनं तरूणीचे सर्व अश्लिल फोटो उर्वरित आरोपींच्या मोबाईलवर पाठवले. त्यामुळे इतर आरोपीदेखील तरुणीला त्रास देत होते. आरोपीने पीडित तरूणीला तिचे अश्लील फोटो दाखवुन भेटण्यास बोलावले होते. अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देत तिच्यावर धीरज हिवरकर, वेदु आवते, लिलाधर चौरागडे, गोलु लिखार यांनी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर निखील धांदे, गौरव खुबाळकर, सुशिल धार्मिक यांनी एका पाठोपाठ पिडीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच लकी धार्मिक, विकास हेडाउ, विक्की लिखार, स्नेहल सुरकार, प्रणय टेकाडे यांनी पीडीतेचे मोबाईलमध्ये फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार त्रास दिला.

अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपींचे विरुध्द कलम ३७६ (२) (एन), ३७६ (ड), (डअ), ३५३४(अ), ३५४ (ड), ५०६ भादंवी सहकलम ४, ६, ११, १२ बालकांचे लैंगिक अपराधपासुन संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ६७, ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहीती तंत्रज्ञान अधिनीयम २००० अंतर्गत कलमवाढ करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: 15-year-old girl was gang rape by as many as seven murderers

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here