Home संगमनेर संगमनेर: सोशियल मेडीयाच्या ओळखीतून मुलीला मुंबईला नेत अत्याचार

संगमनेर: सोशियल मेडीयाच्या ओळखीतून मुलीला मुंबईला नेत अत्याचार

Breaking News | Sangamner Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून मुंबई येथील विवाहित पुरुषाने संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

abused Atrocity by taking the girl to Mumbai through social media recognition

संगमनेर : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून मुंबई येथील विवाहित पुरुषाने संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नंतर  संगमनेरात येऊन तो मुलीला मुंबईला घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.  

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अमीर मलीक, असे अटक केलेल्या पुरुषाचे नाव आहे. पीडित मुलीने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्याने वसतिगृहात येऊन तेथून उचलून नेण्याची धमकी दिल्याने मुलगी घाबरून ती बसस्थानकात आली. त्यानंतर तिला बसने नाशिकला आणि त्यानंतर रेल्वेने मुंबईला नेत वारंवार अत्याचार केला.

Web Title: abused Atrocity by taking the girl to Mumbai through social media recognition

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here