Home संगमनेर संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, एक जागीच ठार

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, एक जागीच ठार

Breaking News | Sangamner Accident: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.  यामध्ये एक जण जागीच ठार.

Accident on Pune-Nashik highway, one killed on the spot

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.  यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर मुलगा जखमी आहे.  पुणे-नाशिक महामार्गाच्या घारगाव येथे भीषन अपघात झाला आहे.

रघुनाथ बबन जाधव 37 वर्षीय हे आपल्या मुला सोबत घारगाव कॉलेज जवळ महामार्ग ओलांडत असताना चारचाकीने त्यांना चोराची धडक दिल्याने जाधव यांना मोठी दुखापत होऊन ते जागीच मृत्यु पावले आहे. तर त्यांचा ९ वर्षीय मुलगा रूत्वीक हा गंभीर जखमी झालेला आहे.स्थानिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले आहे. यात चारचाकीचे मोठे नुकसान झाले असुन मी त्यांना वाचविण्याचा खुप प्रयत्न केला असल्याचे वाहनचालकाने सांगितले तर महामार्गावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Accident on Pune-Nashik highway, one killed on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here