Home Ahmednagar Live News गेल्या २४ तासांतील अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तालुकानिहाय आकडेवारी

गेल्या २४ तासांतील अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तालुकानिहाय आकडेवारी

Ahmednagar Corona update 912

अहमदनगर | Ahmednagar Corona update 912: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ ९१२ रुग्णांची वाढ झाली आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच इतकी कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

संगमनेर तालुका वगळता सर्व तालुक्यांत शंभराहून कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १३७

नेवासा: ८१  

शेवगाव: ७८

श्रीरामपूर: ७०

नगर ग्रामीण: ६३

पारनेर: ५९

अकोले: ५७

श्रीगोंदा: ५५

जामखेड: ४९

मनपा: ४५

राहता: ४२

राहुरी: ४०

पाथर्डी: ३८

इतर राज्य: ३२

कर्जत: २६

कोपरगाव: २६

इतर जिल्हा: १२

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे आज एकूण ९१२ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona update 912

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here