जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली असून गेल्या दीड महिन्यात पहिल्यांदाच दीड हजाराच्या आत रुग्ण संख्या आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १४०८ रुग्ण वाढले आहे.
पारनेर व शेवगाव या दोन तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तर रहाता या तालुक्यात बाधितांची संख्या नियंत्रित आली आहे. मनपा व राहता हे सर्वात अधिक रुग्ण असणारे शहर होते मात्र आता या तालुक्यांची संख्या नियंत्रित झाली आहे.
गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
पारनेर: १७३
शेवगाव: १७२
संगमनेर: १३१
अकोले: ११९
श्रीरामपूर: ९४
जामखेड: ९२
पाथर्डी: ९२
राहुरी: ८९
कोपरगाव: ८६
नगर ग्रामीण: ७४
मनपा: ६८
कर्जत: ४७
इतर जिल्हा: ४६
नेवासा: ३९
श्रीगोंदा: ३९
राहता: ३२
भिंगार: १४
इतर राज्य: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
असे एकूण १४०८ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 1408