Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत जाहीर

अहमदनगर जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत जाहीर

Ahmednagar Election Jilha Parishad Reservation: अहमदनगर जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत जाहीर.

Ahmednagar Election Jilha Parishad Reservation

 

अहमदनगर: जिल्हा परिषद गटासाठी सोडत झाली असून लोकसंख्या नुसार हे आरक्षण काढण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जाती

मिरजगाव

आढळगाव

नवनागपूर

अमरापूर

चापडगाव – karjat

बेलवंडी

कोरेगाव

घुलेवाडी

कोळगाव

मांडवगण

चांदा अनुसूचिती जातीसाठी राखीव झाले

अनुसूचित जमातीसाठी राखीव

धुमाळवाडी – अकोले

सुरेगाव – कोपरगाव

ढवळपुरी – पारनेर

शिंगणापूर – कोपरगाव

बारागाव नांदूर – राहुरी

पाचेगाव – नेवासा

बेलपिंपळगाव – नेवासा

आश्वि बु.- संगमनेर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

राजूर – अकोले

पाडाळणे – अकोले

तळेगाव – संगमणेर

करंजी बु.- कोपरगाव

कोल्हार बु. राहता

उंदीरगाव – श्रीरामपूर

दत्तनगर – श्रीरामपूर

बेलापूर – श्रीरामपूर

भानसहिवरे – नेवासा

सोनई – नेवासा

दहिगावने – शेवगाव

मुगी – शेवगाव

बोधेगाव – शेवगाव

भातकुडगाव – शेवगाव

नागरदेवळे – नगर

कान्हूर पठार – पारनेर

राशीन – karjat

साकत – जामखेड

जवळा – जामखेड

खर्डा – जामखेड

उंबरे – राहुरी, सात्रळ – राहुरी

अनुसूचित जाती महिला

नवनापूर (नगर), घुलेवाडी (संगमनेर), मिरजगाव (कर्जत), मांडवगण (श्रीगोंदा) चांदा (नेवासा) कोळगाव (श्रीगोंदा).

Web Title: Ahmednagar Election Jilha Parishad Reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here