अहमदनगर जिल्ह्यात कमी जास्त होतेय कोरोना रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होताना दिसत असताना काल ८५२ रुग्णांची भर पडली होती तर आज गेल्या २४ तासांत १३२६ रुग्ण वाढले आहे.
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण १३६ बाधित आढळून आले आहे. त्याखालोखाल जामखेड तालुक्यात १२७ रुग्ण आढळून आले आहे.
गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी:
संगमनेर: १३६
जामखेड: १२७
नगर ग्रामीण: १२३
पारनेर: ११६
श्रीगोंदा: १०३
अकोले: १००
शेवगाव: ९१
पाथर्डी: ८७
नेवासा: ७७
मनपा: ६८
कोपरगाव: ६४
राहुरी: ५८
कर्जत: ५७
श्रीरामपूर: ५१
राहता: ४८
इतर जिल्हा: १२
भिंगार: ४
मिलिटरी हॉस्पिटल: २
इतर राज्य: २
असे एकूण १३२६ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News corona update 1326