Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच, इतके वाढले रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच, इतके वाढले रुग्ण

ahmednagar News Corona Update 628

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ सुरूच सुरु आहे. गेल्या २४ तासांत ६०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. कालही एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज ६२८ रुग्ण आढळून आले आहे.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल नगर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ९३

नगर ग्रामीण: ८१

कर्जत: ६५

पाथर्डी: ६२

संगमनेर: ५२

मनपा: ४९

शेवगाव: ४७

राहुरी: २८

जामखेड: २७

श्रीगोंदा: २५

कोपरगाव: २४

अकोले: २१

नेवासा: २०

राहता: १६

इतर जिल्हा: १२

श्रीरामपूर: ५

मिलिटरी हॉस्पिटल: १

भिंगार: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६२८ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: ahmednagar News Corona Update 628

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here