Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात आजही सातशे पार रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात आजही सातशे पार रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update 712 

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१२ करोनाबाधित आढळून आले आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज ७१२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ४४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९४ आणि अँटीजेन चाचणीत ३७४ रुग्ण बाधीत आढळले.

वाचा तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर – ९०

कर्जत – ८७

संगमनेर – ८७

शेवगाव – ७१

नेवासा – ५९

जामखेड – ५६

नगर ग्रामीण – ४०

अकोले – ३९

पाथर्डी – ३७

श्रीगोंदा – २८

राहुरी – २५

राहाता – २४

कोपरगाव – २१

मनपा – १८

इतर जिल्हा – १४

श्रीरामपूर – १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२

मिलिटरी हॉस्पिटल – ०२

Web Title: Ahmednagar News Corona Update 712 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here