Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ, संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ, संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News Corona Update 729

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update 729: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत सातशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात तब्बल १०३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात रुग्णांत वाढ होताना दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या २४ तासांत ७२९ रुग्ण आढळून आले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १०३

श्रीगोंदा: ९६

पाथर्डी: ७९

पारनेर: ६१

कर्जत: ५५

अकोले: ५३

मनपा: ५३

नगर ग्रामीण: ४३

शेवगाव: ४१

राहुरी: ३८

राहता: ३०

कोपरगाव: २४

जामखेड: १९

श्रीरामपूर: १४

नेवासा: १०

इतर जिल्हा: ९

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७२९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 729

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here