Home अहमदनगर चिंताजनक : आजही जिल्ह्यात सातशेहून अधिक कोरोना रुग्ण

चिंताजनक : आजही जिल्ह्यात सातशेहून अधिक कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona Update 784

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: काळजी घेण्याची गरज. जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असताना गेल्या काही दिवसांत रुग्णांच्या संखेत वाढ पाहायला मिळत आहे. आजही जिल्ह्यात ७८४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७१ आणि अँटीजेन चाचणीत ३१९ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहे.

पाथर्डी, पारनेर, संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पाथर्डी – ९७

पारनेर – ९५

संगमनेर – ९५

श्रीगोंदा – ७९

अकोले – ६०

नगर ग्रामीण – ५८

कर्जत – ५३

नेवासा – ४३

शेवगाव – ३६

राहाता – ३४

मनपा – ३२

कोपरगाव – ३२

राहुरी – २४

जामखेड – २१

इतर जिल्हा – १२

श्रीरामपूर – १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०१

अशी एकूण ७८४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 784

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here