Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात आजही रुग्णांत वाढ, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात आजही रुग्णांत वाढ, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona Update 920

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update 920: अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढ सुरूच आहे. आजही ९०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर व शेवगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कालही संगमनेर तालुक्यात २९१ रुग्ण आढळून आले. त्यानंतर गेल्या २४ तासांत १२५ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात गेल्या  तासांत ९२० रुग्ण आढळून आले आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १२५

शेवगाव: ११९

श्रीगोंदा: ९१

पारनेर: ७७

राहुरी: ६९

जामखेड: ६८

नगर ग्रामीण: ६६

राहता: ६२

कर्जत: ५४

कोपरगाव: ४०

इतर जिल्हा: ३०

श्रीरामपूर: २७

अकोले: २६

पाथर्डी: २६

नेवासा: २३

मनपा: १७

भिंगार: ००

मिलिटरी हॉस्पिटल: ००

इतर राज्य: ००

असे एकूण ९२० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 920

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here