Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट

Ahmednagar News Corona Update Live 847 

Ahmednagar News Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज तब्बल 847  रुग्णांची वाढ झाली आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर -27, अकोले -62, राहुरी – 29, श्रीरामपूर -52, नगर शहर मनपा -280, पारनेर -28 , पाथर्डी -23,  नगर ग्रामीण -48,  नेवासा -17,  कर्जत – 3, राहाता -109, श्रीगोंदा -26,  कोपरगाव -36, शेवगाव -3,  जामखेड -9, भिंगार छावणी मंडळ -47,  इतर जिल्हा -34,  मिलिटरी हॉस्पिटल -8,  इतर राज्य- 6 असे एकूण जिल्ह्यात 847  रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Live 847 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here