अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढली धक्कादायक रुग्णसंख्या, संगमनेर सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update 1050: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ पुन्हा एकदा सुरु झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०५० रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात पारनेर व संगमनेर तालुका सर्वोच्च स्थानी आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी जिल्ह्यासाठी चिंताजनक ठरत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १५४
पारनेर: १३७
शेवगाव: १३२
कर्जत: १२६
जामखेड: ९२
नगर ग्रामीण: ५४
श्रीगोंदा: ४९
अकोले: ४८
नेवासा: ३९
पाथर्डी: ३८
राहता: ३७
राहुरी: ३७
श्रीरामपूर: ३३
कोपरगाव: ३२
मनपा: २५
इतर जिल्हा: १५
भिंगार: ०२
मिलिटरी हॉस्पिटल: ००
इतर राज्य: ००
असे एकूण १०५० नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Corona Update Today 1050