अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर तालुका अव्वल
अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यातील रुग्ण वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 918 रुग्ण वाढले आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कर्जत, पारनेर, शेवगाव तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक असल्याने निर्बंध कायम असणार आहे. राज्यात ११ जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे.
संगमनेर व पारनेर तालुक्यात काही गावांत कडक निर्बंध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर 109
कर्जत 102
पारनेर 102,
शेवगाव 93
जामखेड 67
पाथर्डी 66
श्रीगोंदा 63
नगर ग्रामीण 47
अकोले 46
राहाता 42
राहुरी 37
नेवासा 34
कोपरगाव 30
श्रीरामपूर 30
महानगरपालिका 24
इतर जिल्हा: 23
मिलिटरी हॉस्पिटल: ००
इतर राज्य: ००
अशी एकूण 918 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona update Today 918