Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर तालुका टॉपवर

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर तालुका टॉपवर

Ahmednagar News Corona update Today 943

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ९४३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत तर संगमनेर, जामखेड, शेवगाव तालुक्यात १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात आज काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १२८

जामखेड: १०३

शेवगाव: १००

श्रीगोंदा: ८२

कर्जत: ८०

पारनेर: ७८

पाथर्डी: ५६

राहुरी: ५४

श्रीरामपूर: ४९

राहता: ४०

नेवासा: ३७

अकोले: ३६

कोपरगाव: ३२

नगर ग्रामीण: २८

इतर जिल्हा: २३

मनपा: १६

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ९४३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 943

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here