Home अहिल्यानगर नियमांचे उल्लंघन करून पोलिसांशी हुज्जत

नियमांचे उल्लंघन करून पोलिसांशी हुज्जत

Ahmednagar News Fighting with the police for violating the rules

पाथर्डी | Ahmednagar News: कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पथकाशी व पोलीस निरीक्षकाबरोबर असेरावी करून हुज्जत घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात तसेच तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्या विरोधात नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्त कारवाईची मोहीम आखली पोलीस निरीक्षक सुहास चव्हाणही मोहिमेत सहभागी होते. शेवगाव रोडवर विना मास्क फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला. मात्र आम्ही दंड भरणार नाही असा वाद घालून पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी पोलिसांनी संकेत बोरुडे व अक्षय बोरुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ahmednagar News Fighting with the police for violating the rules

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here