Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Live Corona Update 1247

Ahmednagar News Live Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ४२५ 

राहता: ११० 

श्रीरामपूर: ८३ 

पाथर्डी: ७३ 

श्रीगोंदा: ७३ 

पारनेर: ६३  

इतर जिल्हा: ५५ 

कोपरगाव: ४९ 

शेवगाव: ४९ 

नगर ग्रामीण: ४९ 

नेवासा: ४२ 

राहुरी: ३९ 

अकोले: ३४ 

जामखेड: ३४ 

मिलिटरी हॉस्पिटल: ३४ 

संगमनेर: १७ 

भिंगार: ७ 

इतर राज्य: ६ 

कर्जत: ५ 

असे एकूण जिल्ह्यात १२४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Live Corona Update 1247

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here