Home Ahmednagar Live News नगरकरांनो घ्या काळजी, जिल्ह्यात आज तब्बल इतक्या रूग्णांची नोंद

नगरकरांनो घ्या काळजी, जिल्ह्यात आज तब्बल इतक्या रूग्णांची नोंद

Ahmednagar News live Corona Update 170

Ahmednagar News Live | Corona update |अहमदनगर: जिल्ह्यात देखील काळजीचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १७० रुग्णांची नोंद झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

नगर शहर मनपा -59

पारनेर -4

पाथर्डी -8

नगर ग्रामीण -15

नेवासा -6

कर्जत – 2

संगमनेर -4

अकोले -3

राहुरी – 2

श्रीरामपूर -5

राहाता -17

श्रीगोंदा – 7

कोपरगाव -1

शेवगाव -3

जामखेड -8

भिंगार छावणी मंडळ – 5

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -7

इतर राज्य – 3

Web Title: Ahmednagar News live Corona Update 170

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here