Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच

Ahmednagar news Live Corona Update 272  

Ahmednagar news Live Corona Update |अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात तब्बल २७२ रुग्ण आढळून आले आहेत.  नगर शहर तसेच राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ६८ 

राहता: ४६ 

कोपरगाव: २४ 

नगर ग्रामीण: १७ 

अकोले: १५ 

श्रीरामपूर: १५ 

राहुरी: १२ 

पाथर्डी: ११ 

संगमनेर: १० 

भिंगार: ९ 

शेवगाव: ९ 

श्रीगोंदा: ८ 

मिलिटरी हॉस्पिटल: ७ 

इतर जिल्हा : ७ 

पारनेर: ६ 

जामखेड: २ 

कर्जत: २ 

नेवासा: २ 

इतर राज्य: २ 

Web Title: Ahmednagar news Live Corona Update 272  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here