Home Ahmednagar Live News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar news Live Corona Update 44

Ahmedanagar News Live Corona update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४४ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

नगर शहर 84, नगर ग्रामीण 24, कोपरगाव 19, इतर जिल्हा 18, संगमनेर 13, अकोले 12, श्रीरामपूर 12, पाथर्डी 11, पारनेर 10, राहाता 10, नेवासा 7, श्रीगोंदा 7, राहुरी 6, भिंगार 4, कर्जत 3, इतर राज्य 2, जामखेड 1, शेवगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले.

Web Title: Ahmednagar news Live Corona Update 44

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here