Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, आज इतके वाढले रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, आज इतके वाढले रुग्ण

Ahmednagar News Live Corona Update 448

Ahmednagar News Live Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४४८ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नगर शहरात अधिक रुग्ण आढळून येत आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

मनपा: १४४ 

राहता: ५२ 

नगर ग्रामीण: ३५ 

पाथर्डी: २८ 

अकोले: २६ 

इतर जिल्हा: २२ 

श्रीरामपूर: २० 

इतर राज्य: १६ 

कोपरगाव: १५ 

राहुरी: १५ 

भिंगार: १४ 

पारनेर: १३ 

श्रीगोंदा: १० 

संगमनेर: ९ 

नेवासा: ८ 

शेवगाव: ८ 

मिलिटरी हॉस्पिटल: ७ 

कर्जत: ५ 

जामखेड: १ 

असे एकूण जिल्ह्यात ४४८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Live Corona Update 448

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here