Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Live Corona update 47

Ahmednagar News Live Corona update: अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. नगर शहरात दिवसेंदिवस संख्या वाढताना दिसून येत आहे. आज सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -2,  अकोले -0, राहुरी – 2, श्रीरामपूर -4, नगर शहर मनपा -14, पारनेर -2, पाथर्डी -1, नगर ग्रामीण -3, नेवासा -3, कर्जत – 2, राहाता -4, श्रीगोंदा – 1, कोपरगाव -0, शेवगाव -1, जामखेड -1, भिंगार छावणी मंडळ – 1, इतर जिल्हा -6, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -0

Web Title: Ahmednagar News Live Corona update 47

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here