Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढते

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढते

Ahmednagar News Live Corona Update 557

Ahmednagar News Live Corona Update: अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ५५७ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक १९४ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या २ हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: १९४ 

राहता: ४५ 

मिलिटरी हॉस्पिटल: ४२ 

नगर ग्रामीण: ३३ 

इतर राज्य: २३ 

कोपरगाव: २५ 

इतर जिल्हा: २३ 

श्रीरामपूर: २२ 

श्रीगोंदा: २१ 

राहुरी: १६ 

नेवासा: १४ 

संगमनेर: १४ 

पाथर्डी: १२ 

शेवगाव: ११ 

अकोले: १० 

पारनेर: ८ 

भिंगार: ५ 

जामखेड: ४ 

कर्जत: ४ 

असे एकूण जिल्ह्यात ५५७ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Live Corona Update 557

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here