Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात चढ उतार सुरु, इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात चढ उतार सुरु, इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News today Corona Update 200

अहमदनगर | Ahmednagar News today Corona Update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंखेत चढ उतार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २०० रुग्ण आढळून आले आहेत. कर्जत तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

कर्जत: २४ 

पारनेर:२४ 

राहता: १७

नगर ग्रामीण: १६ 

राहुरी: १६ 

श्रीगोंदा: १६

कोपरगाव: १५

संगमनेर: १३ 

मनपा: १२

अकोले: १०

नेवासा: ८ 

इतर जिल्हा: ८ 

शेवगाव: ८ 

पाथर्डी: ६ 

श्रीरामपूर: ४

जामखेड: २ 

मिलिटरी हॉस्पिटल: १

भिंगार: ०

इतर राज्य: ०

असे एकूण २०० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News today Corona Update 200

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here