Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today corona Update 201

अहमदनगर | Ahmednagar News Today corona Update 201: अहमदनगर जिल्हयात गेल्या २४ तासांत २०१ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे, मात्र ३४ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात २०१ रुग्ण मिळून आल्याने दिलासा मिळाला आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

संगमनेर: ३४ 

श्रीगोंदा: २९ 

राहता: २८ 

कोपरगाव: १९ 

नगर ग्रामीण: १८ 

पारनेर: १७ 

अकोले: १२ 

कर्जत: १० 

मनपा: ८ 

शेवगाव: ७ 

पाथर्डी: ५ 

राहुरी: ५ 

श्रीरामपूर: ५ 

नेवासा: २ 

जामखेड: १ 

इतर जिल्हा: १ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य:  ० 

असे एकूण जिल्ह्यात २०१ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today corona Update 201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here