Home अहमदनगर राज्याच्या चिंतेत भर टाकणाऱ्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

राज्याच्या चिंतेत भर टाकणाऱ्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

Ahmednagar News Today Corona Update 226 

अहमदनगर | Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्याने राज्यात चिंता वाढवली होती. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या घटत आहे. गेल्या २४ तासांत केवळ २२६ रुग्ण आढळून आले आहेत. राहता तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

राहता: २८ 

कोपरगाव: २३ 

श्रीगोंदा: २३ 

कर्जत: २१ 

पारनेर: १७ 

अकोले: १६ 

राहुरी: १६ 

मनपा: १४ 

नगर ग्रामीण: १४ 

संगमनेर: १३ 

श्रीरामपूर: १२ 

नेवासा: १० 

शेवगाव: ७ 

जामखेड: ६ 

इतर जिल्हा: ३ 

पाथर्डी: ३ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात २२६ रुग्ण आढळून आले आहेत.  

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 226 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here