Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 257

अहमदनगर | Ahmednagar News today Corona Update: जिल्ह्यात २५७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत ही आकडेवारी समोर आली आहे. 

तालुक्यानुसार कोरोनाबाधितांची संख्या:

संगमनेर: ४८ 

श्रीगोंदा: ३१ 

राहता: २८ 

पारनेर: २७ 

कर्जत: २१ 

नगर ग्रामीण: २१

कोपरगाव: १७ 

अकोले: १२ 

मनपा: १० 

राहुरी: १० 

जामखेड: ७ 

नेवासा: ७ 

शेवगाव: ६ 

श्रीरामपूर: ५ 

इतर जिल्हा: ४ 

पाथर्डी: ३

भिंगार:  ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात २५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 257

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here