Home अहमदनगर संगमनेरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, नगर जिल्ह्यातही वाढले रुग्ण

संगमनेरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, नगर जिल्ह्यातही वाढले रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 445

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा रुग्ण वाढले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४४५ रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा चांगलीच वाढली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १४९ रुग्ण आढळून आले आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १४९

राहता: ३९

पारनेर: ३६

नगर ग्रामीण: ३१

मनपा: २५

श्रीगोंदा: २४

कर्जत: २२

कोपरगाव: २०  

अकोले: १६

श्रीरामपूर: १५  

शेवगाव: १४  

इतर जिल्हा: १३

राहुरी: १३

नेवासा: १२

पाथर्डी: १०

जामखेड: ३

मिलिटरी हॉस्पिटल: ३

भिंगार: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ४४५ रुग्णांची नोंद झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 445

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here