अकोले तालुक्यात बुधवारी १०५ जण बाधित, वाचा गावानुसार संख्या
अकोले| Akole Corona: अकोले तालुक्यातील बुधवारी प्राप्त अहवालानुसार १०५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्याने ११ हजारांचा टप्पा पार करत एकूण संख्या ११०७९ इतकी झाली आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावानुसार बाधितांची संख्या:
राजूर: १
अकोले: ११
माळीझाप: २
शेकईवाडी: १
कारखाना रोड: १
महालक्ष्मी कॉलनी: १
आंबड: १
चितळवेढे: १
लाहित बुद्रुक: २
लिंगदेव: १
पागीरवाडी: १
मुरशेत: १
कौठवाडी: १
मुहांडूळवाडी: १
चिंचविणे: २
भोळेवाडी: १
कणेगाव: १
वाकी: १
पांगरी: ६
केळी कोतूळ: २
राजापूर ता. संगमनेर: २
शिरसगाव धुपे संगमनेर: ४
धुमाळवाडी: ३
वीरगाव: १
सुगाव: ११
परखतपूर: १
कुंभेफळ: २
नवलेवाडी: ५
हिवरगाव: १
कळस बुद्रुक: ५
गणोरे: २
मेहंदुरी: २
उंचखडक: ४
निम्ब्रळ: ३
देवठाण: ४
पिंपळगाव निपाणी: ५
कोतूळ: ३
पैठण: ३
शेलद: १
मुथाळणे: २
खिरविरे: १
गोडेवाडी: २
अशी १०५ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Corona 105 positive