अकोले तालुक्यात बुधवारी १५६ बाधित वाचा गावानुसार संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज बुधवारी १५६ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या १०३६३ इतकी झाली आहे.
अकोले तालुक्यातील प्राप्त अहवालानुसार गावानुसार संख्या खालीलप्रमाणे:
केशववाडी: १
ब्राम्हणवाडा: ८
करंडी: २
निम्ब्रळ: २
पाडाळणे: १
मोरवाडी: १
अंभोळ: १ ‘
कुमशेत: १
रंधा: १
वीरगाव: १
देवठाण: ११
गणोरे: ३
पिंपळगाव निपाणी: २
डोंगरगाव: २
वारांघुशी: १
आंबेवनगाव: ५
करवाडी: २
अकोले: १३
शिवाजीनगर अकोले: १
कारखाना रोड: २
धुमाळवाडी: ३
नवलेवाडी: २
घोटी: १
साकीरवाडी: ४
कळंब: १
कोतूळ: २
केळी कोतूळ: ५
हिवरगाव आंबरे: १
समशेरपूर: ६
केळी रुम्हनवाडी: १
केळी ओतूर: २
टाहाकारी: १
कातळापूर: ३
वाघदरी: १
राजूर: ५
माळेगाव: १
चिंचवणे: १
कौठवाडी: १
पाचनई: ५
परखतपूर: २
टाकळी: १
धामणगाव आवारी: १
रेडे: २
बहिरवाडी: १
पिंपळगाव: १
मेहंदुरी: १
नाईकरवाडी: १
सुगाव: ३
माळीझाप: १
गुरवझाप: १
ढोकरी: २
पिंपळगाव नाकविंदा: १
कळस: १
कळस बुद्रुक: १
कोहंडी: १
शिळवंडी: २
पिसेवाडी: १
धामणगाव पाट: १०
लिंगदेव: १
मोग्रस: १
लाहित खुर्द: २
पिंपळगाव खांड: १
शेंडी: १
सावरगाव पाट: ५
बेलापूर: २
चितळवेढे: २
Web Title: Akole taluka 156 corona Positive Today