Home अकोले आता तरी घरात बसा: अकोले तालुक्यात शुक्रवारी १७८ कोरोनाबाधितांची वाढ

आता तरी घरात बसा: अकोले तालुक्यात शुक्रवारी १७८ कोरोनाबाधितांची वाढ

Akole taluka 178 Corona Positive Stay home

अकोले | Akole: अकोले तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोजची आकडेवारी ही वाढतच आहे. शुक्रवारी तब्बल १७८ रुग्णांची भर तालुक्यात पडली आहे.

राजूर व अकोले शहरात अधिक करोनाबाधितांची वाढ होत आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५६४२ वर पोहोचली आहे.  तालुक्यात रेमेडीसिवर व ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आता तरी घरात बसा असे आवाहन प्रशासन करीत आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांत बाधितांची संख्या आढळून आली आहे.

राजूर: २४

कातळापूर: २

निळवंडे: २

वारांघुसी: १

पाडाळणे: १

माळेगाव: १

डोंगरगाव: ३

गणोरे: ४

वीरगाव: १

देवठाण: १

कोम्भाळणे: ५

पैठण: ३

कोहने: २

म्हाळादेवी: ७

गारवाडी: ४

करंडी: २

चिंचोडी: २

खडकेद: १

शेंडी: १

मुरशेत: २

भंडारदरा: १

भंडारदरा वनपरिक्षेत्र: १

मुथाळणे: १

समशेरपूर: ७

सावरगाव पाट: १

कळस: २

कळस बुद्रुक:३

कोतूळ: ९

पिंपळगाव खांड: २

लाहित बुद्रुक: १

केळी कोतूळ: १

धामणगाव पाट: १

शिळवंडी: २

फोफसंडी: १

चास: १

ढोकरी: ३

टाकळी: २

शेकईवाडी: १

वाशेरे: २

गांधी चौक अकोले: १

अकोले: १५

नवलेवाडी: २

मेहंदुरी: १

रेडे: १

इंदोरी: ३

रुंभोडी: १

घोटी: १

गोंदुशी: १

खानापूर: ४

चितळवेढे: १

कुंभेफळ: ५

गर्दनी: १

हिवरगाव आंबरे: १

धुमाळवाडी: ६

धामणगाव आवारी: २

सुगाव: ३

तांभोळ: ३

बहिरवाडी: १

औरंगपुर: १

परखतपूर: १

उंचखडक: १

मुथाळणे: ३

आंबड: १

नाईकरवाडी: ३

पाडळी सिन्नर: २

असे एकूण शुक्रवारी १७८ बाधित आढळून आले आहेत.

ओम प्रॉडक्शन आपल्याकरिता कोरोना जनजागृती एक नवीन  उर्जा देणारे गीत: खालील युट्युब लिंकवर क्लिक करून पहा: कोरोना गीत

PLEASE LIKE — SUBSCRIBE —– SHARE

Web Title: Akole taluka 178 Corona Positive Stay home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here