Home Akole News Akole: अकोले  तालुक्यात आज ४४ करोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले  तालुक्यात आज ४४ करोनाबाधितांची वाढ

SHARE

Akole Taluka 44 Corona positive Today

अकोले | Akole: तालुक्यात आज शनिवारी ४४ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ११२० इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले शहरातील ४३ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, इंदोरी येथील ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, वीरगाव येथील ५ वर्षीय मुलगी, सुगाव बुद्रुक येथील ४५ वर्षीय महिला, निब्रळ येथील ५०,४२,६५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथील ५५ वर्षीय पुरुष, हॉटेल संजीवनी अकोले ६० वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनी अकोले ३ वर्षीय मुलगी,  बस स्थानक अकोले ६५,१८ १५,३५,४०,४५,१३  वर्षीय महिला, ६०,४२ वर्षीय पुरुष, ५ वर्षीय मुलगा, नवलेवाडी येथे २४ वर्षीय महिला, ३ वर्ष व ६ महिन्याची मुलगी, म्हाळादेवी येथे २९ वर्षीय पुरुष, राजूर येथील २१ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला, बोरी येथे ७५,२२,३६ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, मोग्रस येथे ६४ आणि ४० वर्षीय पुरुष, कोतूळ येथे २७, ३४,१९,५१,२८,१९ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ७८, ४२, २९ वर्षीय पुरुष असे ४४ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ११२० वर पोहोचली आहे.  

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 44 Corona positive Today