Home Akole News Akole: अकोले तालुक्यात आज ०७ व्यक्ती कोरोना बाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ०७ व्यक्ती कोरोना बाधित

SHARE

Akole Taluka 6 corona infected 

अकोले | Akole: आज तालुक्यात ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या नाही. तालुक्याचे आरोग्य विभागाने आज घेतला थोडासा आराम घेत कोणत्याही टेस्ट घेण्यात आल्या नाहीत.

आज अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील २८ वर्षीय तरुण, गणोरे येथील ५० वर्षीय पुरूष अशी दोन व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील बस स्थानकाजवळ १५ वर्षीय मुलगा, ४२ वर्षीय महीला, हनुमान मंदीर, नवलेवाडी येथील ७१ वर्षीय पुरूष, राजुर येथील ५० वर्षीय पुरूष, मोग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष अशी पाच व दिवसभरात एकुण ०६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या अकराव्या शतकाच्यापुढे म्हणजेच ११२६  झाली आहे.

पत्रकार: अलताप शेख अकोले 

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 7 corona infected