Home महाराष्ट्र अजित पवार गटाच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी

अजित पवार गटाच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी

Assembly Election 2024 Result: अजित पवार  राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवारांची A टू Z यादी

Assembly Election 2024 Result Ajit Pawar candidate

Assembly Election Ajit Pawar: अजित पवार गटातील 4 महिला उमेदवारांचा विजय झाला आहे. याचाच अर्थ अजित पवार गटाच्या 4 लाडक्या बहिणींना जनतेचा आशीर्वाद मिळालेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवारांची यादी

१) अमळनेर – अनिल पाटील – विजयी

२)अमरावती शहर – सुलभा खोडके – विजयी

३) अर्जुनी – मोरगाव – राजकुमार बडोले – विजयी

४) अहेरी – धर्मरावबाबा आत्राम – विजयी

५) पुसद – इंद्रनील नाईक – विजयी

६) लोहा – प्रतापराव पाटील – चिखलीकर – विजयी

७) वसमत – राजू नवघरे – विजयी

८) पाथरी – राजेश विटेकर – विजयी

९) कळवण – नितीन पवार – विजयी

१०) शिरूर – ज्ञानेश्वर कटके – विजयी

११) इंदापूर – दत्तामामा भरणे – विजयी

१२) बारामती – अजित पवार – विजयी

१३) येवला – छगन भुजबळ – विजयी

१४) सिन्नर – माणिकराव कोकाटे – विजयी

१५) निफाड – दिलीपकाका बनकर – विजयी

१६) दिंडोरी – नरहरी झिरवाळ – विजयी

१७) देवळाली – सरोज अहिरे – विजयी

१८) इगतपुरी – हिरामण खोसकर – विजयी

१९) शहापूर – दौलत दरोडा – विजयी

२०) अणुशक्तीनगर – सना मलिक – शेख – विजयी

२१) श्रीवर्धन – अदितीताई तटकरे – विजयी

२२) आंबेगाव – दिलीप वळसे पाटील – विजयी

२३) भोर – शंकर मांडेकर – विजयी

२४) मावळ – सुनिल शेळके – विजयी

२५) पिंपरी – अण्णा बनसोडे – विजयी

२६) हडपसर – चेतन तुपे – विजयी

२७ ) अकोले – डॉ. किरण लहामटे – विजयी

२८) कोपरगाव – आशुतोष काळे – विजयी

२९) पारनेर – काशिनाथ दाते – विजयी

३०) अहमदनगर शहर – संग्राम जगताप – विजयी

३१) गेवराई – विजयसिंह पंडित – विजयी

३२) माजलगाव – प्रकाश सोळंके – विजयी

३३) परळी -धनंजय मुंडे – विजयी

३४) अहमदपूर – बाबासाहेब पाटील – विजयी

३५) उदगीर – संजय बनसोडे – विजयी

३६) फलटण – सचिन पाटील – विजयी

३७) वाई – मकरंद पाटील – विजयी

३८) चिपळूण – शेखर निकम – विजयी

३९) कागल – हसन मुश्रीफ – विजयी

४०) तुमसर – राजू कारेमोरे – विजयी

४१)सिंदखेडराजा – मनोज कायंदे

Web Title: Assembly Election 2024 Result Ajit Pawar candidate

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here