Home अहमदनगर प्रवरा नदीत बुडुन आणखी एकाचा मृत्यु

प्रवरा नदीत बुडुन आणखी एकाचा मृत्यु

प्रवरा नदीत बुडुन आणखी एकाचा मृत्यु

बेलापुर : – येथील प्रवरा नदीपात्रात आणखी एका तरुणाचा बुडुन मृत्यु झाला. असुन सदर तरुण हा बेलापुर खुर्द येथील रहिवासी आहे. हौशीराम भानुदास बर्डे (वय ४०) हा प्रवरा नदीपात्रात आंघोळीला गेला होता. नदीपात्रात पोहत असतांना त्याचा दम तुटला व तो पाण्यात बुडाला , बेलापुर , पोलिसांच्या व  ग्रामस्थांच्या  मदतीने त्याला बाहेर काढले. परंतु, तो मृत झालेला होता. दोनच दिवसांपुर्वी बंधाऱ्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

ही घटना ताजी असताना पुन्हा तरुणाचा बुडुन मृत्यु  झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हौशीराम बर्डे हा पट्टीचा पोहणार असल्याचे बोलले जाते. बेलापुर पोलिसांनी आ‍कस्मात मृत्युची नोंद केली असुन हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here