Molestation: घरात घुसून महिलेचा विनयभंग
Ahmednagar | Shrirampur | श्रीरामपूर: बेलापूर येथे एका महिलेच्या घरात घुसून मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याबद्धल महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार श्रीरामपूर पोलीस ठाण्यात विनयभंग (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर धोंडीराम फुलारे वय ४५ यांनी सोमवारी रात्री ९ वाजता पिडीत फिर्यादी महिलेच्या घरात घुसून मारहाण करून लज्जास्पद कृत्य केले आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून फुलारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश भिंगारदे हे करीत आहे.
Web Title: Breaking into a house and molestation a woman