अहमदनगर जिल्ह्यात मत मोजणीला सुरुवात, नगर व शिर्डीत कोण मारणार बाजी?
Breaking News | Ahmednagar loksabha Election 2024 Result: अहमदनगर जिल्ह्यात मत पेट्या उघडण्यात आल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
अहमदनगर: देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. लाइव्ह अपडेट: पाहत रहा सातत्याने:
एनडीए: २८७
इंडिया: २३२
इतर: २२
महायुती: १७
महाविकास आघाडी: ३०
इतर: १
शिर्डी: भाऊसाहेब वाकचौरे ५० हजार ५२९ मतांनी विजयी
नगर: निलेश लंके यांचा विजय
शिर्डी: भाऊसाहेब वाकचौरे विजयाच्या उंबरठ्यावर
रायगड सुनील तटकरे आघाडीवर
मुरलीधर मोहोळ पुण्यात १ हजार मतांनी आघाडीवर
रावसाहेब दानवे पिछाडीवर, नवनीत राणा १५०० मतांनी आघाडीवर
उजवल निकम ११ हजार मतांनी आघाडीवर
अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर- वाराणसी ६३०० मतांनी पिछाडी
श्रीकांत शिंदे यांची मोठी आघाडी
संभाजीनगर ब्रेकिंग: इम्तियाज जलील १३ हजार मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे आघाडीवर, बजरंग सोनवणे आघाडीवर, पंकजा यांना मोठा धक्का
संभाजीनगर ब्रेकिंग: जलील ३ हजार मतांनी आघाडीवर
नाशिक राजे भाऊ वाजे आघाडीवर ३६३४० मतांनी
कपिल पाटील, गोयल आघाडीवर
सोलापूर: प्रणिती शिंदे आघाडीवर
रावसाहेब दानवे आघाडीवर
ठाकरे गट विनायक राउत पिछाडीवर
भाजप नारायण राणे आघाडीवर
कॉंग्रेस अभय पाटील आघाडीवर
उज्वल निकम आघाडीवर ३०९०८ मतांनी आघाडीवर
सांगली विशाल पाटील आघाडीवर
रायगड सुनील तटकरे आघाडीवर
शेअर बाजार १५०० अंकांनी कोसळला
पुणे: मुरलीधर मोहोळ आघाडीवर
संभाजीनगर: संदीप बुमरे आघाडीवर
राहुल शेवाळे ५३११ मतांनी आघाडीवर, श्रीकांत शिंदे आघाडीवर
सुधीर मुनगन्तीवर पिछाडीवर
सुप्रिया सुळे ४५०० मतांनी आघाडीवर
पुणे: मोहोळ आघाडीवर
रक्षा खडसे आघाडीवर
बारामती सुमित्रा पवार ६०० मतांनी आघाडीवर
रावसाहेब दानवे आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर
नितीन गडकरी आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर
दिंडोरी: भारती पवार आघाडीवर ५०० मतांनी
बजरंग सोनवणे आघाडीवर पंकजा मुंढे पिछाडीवर
महाराष्ट्र महाविकास आघाडी आघाडीवर
नांदेड मध्ये कॉंग्रेस पुढे
कोल्हापूर शाहू महाराज आघाडीवर
पुणे मुरलीधर मोहोळ आघाडीवर
धाराशिव: ओम राजे निंबाळकर आघाडीवर
सांगली विशाल पाटील आघाडीवर
राहुल शेवाळे आघाडीवर
बारामती पुन्हा सुप्रिया सुळे आघाडीवर
अमोल किर्तीकर आघाडीवर, उज्वल निकम पुन्हा पिछाडीवर, वर्षा गायकवाड आघाडीवर
नारायण राणे, अमोल कोल्हे, सुमित्रा पवार, पंकजा मुंढे आघाडीवर
दिंडोरी भास्कर भगरे आघाडीवर
हीना गावित आघाडीवर
बारामती सुमित्रा पवार आघाडीवर
रायगड अनंत गीते आघाडीवर
अमरावती नवनीत राणा पिछाडीवर
अमोल कोल्हे आघाडीवर,
नाशकातून राजाभाऊ वाजे आघाडीवर
उज्वल निकम आता आघाडीवर
रासप महादेव जाणकर पिछाडीवर, संजय जाधव आघाडीवर
रत्नागिरी भाजपचे नारायण राणे आघाडीवर
साताऱ्यात उदयन राजे भोसले आघाडीवर
उज्वल निकम पिछाडीवर, वर्षा गायकवाड आघाडीवर
शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर
संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर
बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर
Web Title: Breaking News Ahmednagar loksabha Election 2024 Result
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study