Home मनोरंजन Comedian Raju Srivastava passes away:  कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन

Comedian Raju Srivastava passes away:  कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन

Comedian Raju Srivastava passes away in Delhi at the age of 58, confirms his family. He was admitted to AIIMS Delhi on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym.

Comedian Raju Srivastava passes away in Delhi 

Delhi:  आपल्या विनोदातून प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांची बुधवारी सकाळी प्राणज्योत मालवली. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

१० ऑगस्ट रोजी व्यायामशाळेत धावत आसताना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर  दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Comedian Raju Srivastava passes away in Delhi 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here