Home Maharashtra News बुस्टर डोसविषयी राजेश टोपे यांची महत्त्वाची घोषणा

बुस्टर डोसविषयी राजेश टोपे यांची महत्त्वाची घोषणा

Corona  Important announcement by Rajesh Tope about booster dose

मुंबई | Corona:  कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत थैमान घालण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर  लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आज राज्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यात तुर्तास लाॅकडाऊन करण्यात येणार नसल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुस्टर डोसनविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लसीकरण झालेले असूनही नागरिकांना कोरोनाची आणि ओमिक्राॅनची बाधा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात बुस्टर डोस देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रुग्णसंख्या वाढतच राहिली तर तिसरी लाट येण्याती शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

Web Title: Corona  Important announcement by Rajesh Tope about booster dose

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here