Home महाराष्ट्र Coronavirus News:  राज्यात करोना कहर सुरूच, १२८२२ नवे रुग्ण, २७५ मृत्यू

Coronavirus News:  राज्यात करोना कहर सुरूच, १२८२२ नवे रुग्ण, २७५ मृत्यू

Coronavirus News 12,822 COVID19 cases & 275 deaths reported in Maharashtra today

मुंबई: राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे. करोनाने आज दिवसभरात २७५ जणांचा बळी घेतला आहे. आज १२८२२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात करोनाबाधितांची संख्या ५ लाख ३ हजार ८४ इतकी झाली आहे. आजच्या दिवसात ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आत्तापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के आहे. सद्यस्थितीत ९८९६१२ लोक होम कॉरांटाईन तर ३५६२५ लोक संस्थात्मक कॉरांटाईन आहेत. सद्यस्थितीत १४७०४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Public Health Department:

12,822 #COVID19 cases & 275 deaths reported in Maharashtra today. The total number of cases in the state is now at 5,03,084, including 1,47,048 active cases & 17,367 deaths: State Health Department

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus News 12,822 COVID19 cases & 275 deaths reported in Maharashtra today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here