Home संगमनेर संगमनेर: वादग्रस्त पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर: वादग्रस्त पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: धर्माच्या देवताबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल.

Crime has been registered in the case of hurting religious sentiments by posting controversial posts

संगमनेर : इंस्टाग्राम वर एका या धर्मियांच्या भावना दुखावल्या. याबाबत मिर्झा सालार खालील बेग (राहणार मदिना नगर, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. धर्माच्या देवताबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, स्वप्निल बेरड पाटील या इंस्टाग्राम अकाउंट धारकाने दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून एका धर्माच्या देवताबद्दल अपशब्द बोलून या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्निल बेरड पाटील या इंस्टाग्राम अकाउंट धारकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७९३/२०२४ नुसार बी.एन.एस. कलम ३५३ (१) (बी), ३५३, (२), २९९, १९६ (१), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime has been registered in the case of hurting religious sentiments by posting controversial posts

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here