Home अहमदनगर Crime News: अल्पवयीन मुलीला घरासमोरून पळवून नेण्याचा प्रयत्न

Crime News: अल्पवयीन मुलीला घरासमोरून पळवून नेण्याचा प्रयत्न

Crime News Attempt to abduct a minor girl in front of the house

कर्जत | Karjat Crime News: कर्जत तालुक्यातील गोंदर्डी येथील अल्पवयीन मुलीला घरासमोरून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोघांसह एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की  गोंदर्डी येथील एका अल्पवयीन मुलीला १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरासमोरून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला तसेच तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी भैय्या पवार, रा. भिगवण याच्यासह पिंट्या काळे व उज्वला पिंट्या काळे (दोघे रा. कुळधरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रबोध यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास करीत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web TItle: Crime News Attempt to abduct a minor girl in front of the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here