Home संगमनेर संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर आढळला मृतदेह

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर आढळला मृतदेह

Sangamner Dead body Case: नाशिक पुणे महामार्गावरील परिवार हॉटेलच्या बाजूस सर्विस रोडवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

Dead body was found on the Nashik-Pune highway

संगमनेर:  तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील नाशिक पुणे महामार्गावरील परिवार हॉटेलच्या बाजूस सर्विस रोडवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

मयताचा मृतदेह संगमनेर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. मयताची ओळख पटावी अशी कोणतीही कागदपत्रे मिळून आलेली नाही. तरी फोटोतील ओळख पटल्यास घारगाव पोलीस स्टेशनाला तत्काळ माहिती कळवावी असे आवाहन घारगाव पोलिसांनी केले आहे.  अधिकच तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Dead body was found on the Nashik-Pune highway

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here