Home Maharashtra News Gang Rape Case: सामुहिक बलात्कार प्रकरणी रितेश देशमुख म्हणाला त्या पोलिसाला भर...

Gang Rape Case: सामुहिक बलात्कार प्रकरणी रितेश देशमुख म्हणाला त्या पोलिसाला भर चौकात…

Gang Rape Case: उत्तरप्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यात बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. याचे पडसाद देशभर पसरले आहे. सामुहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पिडीतेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामुहिक बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने ट्वीनट करीत कारवाईची मागणी केली आहे.

ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अगर यह सच है तो इससे बदतर कुछ नहीं हो सकता। रक्षक ही भक्षक बन जाए तो आम इंसान न्याय माँगने कहाँ जाए। ऐसे लोगों को सरे आम, चौराहे पर मारना चाहिए। साकार जल्द कार्यवाही करे और सख़्त से सख़्त सजा दे।

ते म्हणाले, रक्षकच भक्षक झाला तर सामान्य माणसाने जायचे कुठे, भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. यांच्यावर तत्काळ कारवाई करून कठोर शिक्षा द्या अशी मागणी रितेश देशमुख यांनी केली आहे.

उत्तरप्रदेश येथील ललितपुर जिल्ह्यात सामुहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप झाला आहे. . पिडीतेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामुहिक बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्टेशन प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलिसांना कामावरून हटविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक स्तरावर चौकशी सुरु असून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Gang Rape Case UP Ritesh Deshmukh Tweet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here