Home जळगाव ब्रेकिंग: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

ब्रेकिंग: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Heart attack Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त हाती.

great leader Eknath Khadse of NCP suffered a heart attack

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली असून, त्यांना आता जळगावहून मुंबईत आणले जाणार आहे.

Web Title: great leader Eknath Khadse of NCP suffered a heart attack

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here