Home Maharashtra News Happy Dussehra 2021 Messages: दसऱ्याच्या खास शुभेच्छा  

Happy Dussehra 2021 Messages: दसऱ्याच्या खास शुभेच्छा  

Happy Dussehra 2021 Messages in Marathi

Happy Dussehra 2021 Messages: नऊरात्रीच्या नऊ दिवसानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा ! खास तुमच्यासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. तर मग पाठवा आपल्या मित्र परिवारास ….

 

विजयादशमीला विजयाचे

प्रतिक आहे श्रीराम

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे

प्रतिक आहे श्रीराम


सोनेरी दिवस,

सोनेरी पर्व,

सोनेरी क्षण,

सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…


आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेउनी आली विजयादशमी

दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी….


उत्सव आजचा विजयाचा

दिवस सोन लुटण्याचा

विसरून सारे जुने वाद

द्विगुणीत करू सणाचा आनंद आज…

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!


सोनं घ्या….

सोनं द्या…

सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!


आयुष्याची वाट नवी ही … रंगीबेरंगी भासे…

रडणे हरणे विसरून जा तु…

प्रत्येक क्षण…. कर तू हसरा…

रोजरोजचा दिवस फुलेल …

होईल सुंदर दसरा


परक्यांना ही आपलस करतील

असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडाव

अशी गोड माणस असतात

किती मोठ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात,

सोन्यासारखे तुम्ही तर सर्व आहातच

सदैव असेच रहा,

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!


अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Happy Dussehra 2021 Messages in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here