पतीने घरात छुपा कॅमेरा लावून केले पत्नीचे शूटिंग
Breaking News | Pune Crime: पतीने पत्नीचे हिडन कॅमेऱ्याद्वारे घरात चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
पुणे: पतीने पत्नीचे हिडन कॅमेऱ्याद्वारे घरात चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराची साफसफाई करताना पत्नीच्या हाती हा छुपा कॅमेरा लागला आणि पतीच्या कृत्याचे बिंग फुटले.
यमुनानगर, निगडी येथील ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांत ३४ वर्षीय पतीविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: husband shot his wife by installing a hidden camera in the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study